(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024
Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली...धनश्री सहस्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल.. महिला मनोरुग्ण असल्याची माहिती...
एखादी बहीण उद्विग्न झाली असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू, कुणी जाणीवपूर्वक केलं असेल तर ते ही समजून घेऊ, फडणवीसांची तोडफोडीवर प्रतिक्रिया
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची बाजी...८ उमेदवार विजयी.. इतर तीन जागांवरही युवासेनेलाच आघाडी...
केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवर नाराज...तीनवेळा पत्र पाठवूनही निवडणुकपूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यानं संताप... स्पष्टीकरण देण्याचे निर्देश...
पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची, काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी.. तर शिंदे गटाकडून निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी...
"धर्मवीर तीनची पटकथा मी लिहिणार" देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान.. त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, राऊतांची टीका.. तर राऊतांवर दलाल नंबर एक चित्रपट यावा, संजय शिरसाटांची टीका....
भाजपच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स एबीपी माझाच्या हाती, काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करणार
अजिदादांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर..राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती, तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरणार.. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.. तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट...
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करुन देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी, तीन शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध...
सीप्झ कंपनीच्या समोरच्या ड्रेनेज लाईन दुर्घटनेप्रकरणी मुंबई मेट्रोनं हात झटकले...दुर्घटनास्थळी कुठलंही काम सुरु नसल्याचा केला दावा...