Saat Barchya Batmya 712 : शेड, पाणी, खाद्य आणि लसीकरण, कुक्कुटपालनाची चतुःसूत्री Parbhani
abp majha web team | 27 Mar 2023 07:26 AM (IST)
शेतकऱ्यांना आपल्या शेती बरोबरच चांगल्या प्रक्रारे आर्थिक स्थैर्य देणारा जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन.मात्र उन्हाळ्यात योग्य व्यवस्थापना अभावी मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पक्षाची मर होते हे टाळण्यासाठी योग्य पद्धतीने कुक्कुट पक्षांचे शेड,पाणी,खाद्य आणि लसीकरण करण्याची चतुःसूत्री कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी अवलंबने गरजेचे आहे.परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील कुक्कुटपालन शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ एम जी निकम यांनी उन्हाळ्यातील कुक्कुटपालना बाबत सुचवलेली नेमकी चतुःसूत्री पाहुयात..