Saat Barachya Batmya : 7/12 : तुळजापूरमध्ये १४ एकरातील 2 एकर शेतीत केशर आंब्याची यशस्वी लागवड
abp majha web team | 08 Apr 2023 07:26 AM (IST)

Saat Barachya Batmya : 7/12 : तुळजापूर तालुक्यातील आरळी खुर्दचे रमेश हरीबा जाधव यांनी १४ एकरातील दोन एकर शेतीत केशर आंब्याची ४०० झाडे 3 वर्षांपूर्वी लावली. यातून त्यांना अंदाजे दहा ते अकरा लाखांचं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे