Saat Barachya Batmya Special Report : वडिलोपार्जित दूध व्यवसाय वाढवला, शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न
abp majha web team | 16 Sep 2023 08:27 AM (IST)
Saat Barachya Batmya Special Report : वडिलोपार्जित दूध व्यवसाय वाढवला, शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न
कोकणासारख्या उष्ण आणि दमट वातावरणात पारंपरिक पद्धतीने दूध व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते! हे तुम्हाला कोणी सांगितल्यास काही वेळ तुम्ही विश्वास ठेवणार नाही. 15 जिल्ह्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील सापुचेतळे गावचे शेतकरी असलेल्या शंकर गोरे यांनी मागच्या बावीस वर्षांमध्ये दूध व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे... पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट...