Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : नाशिकमध्ये कांद्याची आवक वाढली, कांदा दरात घसरण
abp majha web team | 13 May 2023 08:01 AM (IST)
नाशिकमध्ये कांद्याची आवक वाढली, कांदा दरात घसरण. हमखास टिकणारा कांदाही पावसाने खराब, कांदा मिळेल त्या भावाने विकण्याची वेळ