✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Saat Barachya Batmya : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, थेट Amazon वरून जांभळांची विक्री

abp majha web team  |  12 Jul 2023 08:19 AM (IST)
ABP News

Saat Barachya  Batmya : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, थेट Amazon वरून जांभळांची विक्री
शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करत असतो. सध्या टेक्नॉलॉजीचा वापर शेतकरीही करु लागलाय.  इंदापूर येथील शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करत आपला शेतमाल विकायचं ठरवलंय. शेतात पिकवलेली जांभळांची विक्री आता थेट ॲमेझॉनवरून होतेय.  अमर बरळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बरळ यांच्या जांभळाला दरही चांगला मिळत असल्याने त्यांना उत्पादनही चांगले मिळतंय. ॲमेझॉन वरून विक्री होत असल्याने पंचक्रोषीत या शेतकऱ्याची जोरदार चर्चा आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • Saat barachya batmya
  • Saat Barachya Batmya : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, थेट Amazon वरून जांभळांची विक्री

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.