Saat Barachya Batmya 712 : Beed : पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Jul 2023 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात पिक विमा देण्याची जबाबदारी राज्य सरकारन घेतलीय, मात्र गेल्या चार दिवसापासून पिक विमा भरताना शेतकऱ्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागतोय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमधील अनेक सुविधा केंद्रांवर वेबसाईटला समस्या असल्याचं शेतकरी सांगतायत. ३१ जुलै या मुदतीच्या आत पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरु आहे.