Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : सोयाबीनचे दर ते अवकाळीच्या नुकसान भरपाईपर्यंत
abp majha web team | 12 Mar 2023 07:32 PM (IST)
Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : सोयाबीनचे दर ते अवकाळीच्या नुकसान भरपाईपर्यंत. सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन २०२२ स्पर्धेचं आज पारितोषिक वितरण होत आहे... पुण्यातील श्री छत्रपती क्रीडा संकुलात याचं वितरण होत आहे... यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमिर खान उपस्थित आहे... पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडामधील गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.