Mumbai Aqua Metro Special Report : भारतातलं सर्वात उंच एक्सलेटर कसं आहे? T टू टर्मिनल मेट्रो स्टेशन?
abp majha web team | 13 Oct 2023 12:00 AM (IST)
मेट्रो ३... वेगवान मुंबईच्या पायांना आणखी बळ देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... येत्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यताय. त्यादृष्टीने कामकाजही जोरदार वेगात सुरूय... कधी जमिनीखालून, तर कधी उंचावरून धावत ही मेट्रो मुंबईकरांच्या ताफ्यात येणारेय. याच मेट्रोचं काम कसं चाललंय, मेट्रोचा मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड मार्ग कसा असणारेय... या सगळ्याचा ऑन दी स्पॉट आढावा घेतलाय, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.