Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यावासियांना मोठा दिलासा, जिल्हा रूग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू
अमोल मोरे, एबीपी माझा | 25 Oct 2021 09:34 PM (IST)

कोकणचं भौगोलिक स्थान आणि दुर्गम भाग पाहता वैद्यकिय दृष्ट्या कोकणचा अद्याप अपेक्षित विकास झाला नाहीए.. त्यामुळे कोकणातील रहिवाशांना वैद्यकिय उपचार किंवा आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात जावं लागतं.. पण आता रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आलंय.. रत्नागिरी जिल्ह्यावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.. पाहुयात आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा हा खास रिपोर्ट..