Nick Jonas Photo : निक दाजी, चादरीचं जॅकेट आणि बरचं काही; निक जोनसचा फोटो तुफान हिट
आफताब शेख, एबीपी माझा | 12 Sep 2021 10:42 AM (IST)
सोशल मीडियावर निक जोनसच्या फोटोची चर्चा, असलं जॅकेट पाहिलंय का कधी? निक दाजी, चादरीचं जॅकेट आणि बरचं काही; निक जोनसचा फोटो तुफान हिट