Maharashtra Flood : सांगली, कोल्हापूर पूरमुक्त कधी होणार? पूर टाळण्यासाठी नदी सगळीकरणाची शिफारस
abp majha web team | 16 Oct 2021 09:41 PM (IST)
राज्यात पुराचा सर्वाधिक फटका सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांना बसतो ... या भागातल्या पूरप्रश्नाची उकल करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं काही शिफारसी केल्या आहेत. या शिफारसी काय आहेत. आणि त्यामुळे पूरप्रश्न कशा प्रकारे सुटू शकतो त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया