Chiplun : कोकणातल्या 'त्या' गावाची संघर्षगाथा, महापुरानं उद्ध्वस्त झालेल्या गावातही गणरायाचा उत्साह
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा | 19 Sep 2021 10:13 PM (IST)
चिपळूणमध्ये बरोबर दोन महिन्यांपूर्वी महापुरानं वेढा घातला होता. शहरासह आजपासच्या गावांमध्ये पाणीच पाणी होतं. अनेक गावं पाण्याखाली गेली होती. याच महापुराच एक गाव १२ फूट पाण्याखाली गेलं होतं. मात्र, त्याच गावानं संघर्षाचा एका आदर्श महाराष्ट्रासमोर उभा केलाय. कोणतं आहे ते गाव आणि काय आहे त्यांची संघर्षकहाणी पाहुयात