Muddyache Bola Kolhapur 1 : कोल्हापूरकरांच्या मनात काय? घाम फोडणारे प्रश्न, माझाचा मंच
abp majha web team | 06 Feb 2023 06:20 PM (IST)
Muddyache Bola Kolhapur 1 : कोल्हापूरकरांच्या मनात काय? घाम फोडणारे प्रश्न, माझाचा मंच
एबीपी माझाची टीम आता कोल्हापुरात आहे. रांगड्या, नादखुळा ही कोल्हापूरची ओळख... राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी, आई अंबाबाई, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मातीतील कुस्ती आणि हो कोल्हापुरी चप्पल ही इथली खरी ओळख... तसं पाहायला गेलो तर कोल्हापूरची ओळख खूप मोठी सांगता येईल... असो आता आमची टीम कोल्हापुरात आहे... यात आम्ही जाणून घेतोय, कोल्हापूरकरांना काय हवंय, त्यांच्या काय समस्या आहेत, आजच्या राजकारणाबाबत त्यांना काय वाटतं, कोल्हापूर आजही पुरोगामी आहे का, वगैरे वगैरे... चला तर जाऊया थेट कोल्हापूरमध्ये...