✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Muddyache Bola Kasba EP 7 : कसब्याच्या पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? नागरिकांचे 'मुद्द्याचे बोल'

abp majha web team  |  15 Feb 2023 06:31 PM (IST)
ABP News

Muddyache Bola Kasba EP 7 : कसब्याच्या पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? नागरिकांचे 'मुद्द्याचे बोल'


पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचा माहौल आहे... कसबा आणि चिंचवडमध्ये या दोन्ही पोटनिवडणुकांचा प्रचार रंगात आलाय... आणि या दोन्ही मतदारसंघात एबीपी माझ्याने मुद्द्याचं बोला हे विशेष कार्यक्रम घेतलेत... थेट लोकांशी संवाद साधलाय... माहोल पोटनिवडणुकीचा असल्यामुळे आज पुन्हा आपण कसब्यात आहोत, तेही शनिवारवाड्यात.... कसबा पोटनिवडणुकीत आता मनसेनं उडी घेतलीय... इथल्या भाजप उमेदवाराला मनसेनं पाठिंबा जाहीर केलाय... या संपूर्ण पोटनिवडणुकीबद्दल पुण्यातील मतदारांना काय वाटतंय?... कोणत्या पक्षाचा उमेदवार होऊ शकतो?... आणि कोण भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांवर डल्ला मारू शकतो.... प्रश्न अनेक आहेत... या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चला थेट जाऊया शनिवारवाड्याबाहेर.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • मुद्याचं बोला 
  • Muddyache Bola Kasba EP 7 : कसब्याच्या पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? नागरिकांचे 'मुद्द्याचे बोल'

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.