Majha Vishesh | मराठा आरक्षण, आंदोलन आणि शरद पवार! शरद पवार मराठा आंदोलनात उतरणार का? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2020 09:30 PM (IST)
मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आपल्या नावापुढे बॅकवर्ड लागेल अशी भीती मराठा समाजातील बड्या नेत्यांना आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली आहे. आज कोल्हपुरात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. शिवाय या मुद्द्यावर राज्यात भारतीय जनता पार्टी आक्रमक होईल, असंही दादा म्हणाले.