Majha Vishesh : सीबीएसईचा फॉर्म्युला राज्य बोर्डालाही चालेल? मूल्यमापन पद्धतीमुळे हुशार मुलांवर अन्याय?
एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Jun 2021 06:18 PM (IST)
नवी दिल्ली : बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तसेच सीबीएईने 31जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे.