Majha Vishesh | जसा भाव तसा देव, मग कपड्यांची का उठाठेव? साईसंस्थानाकडून कपड्यांवर निर्बंध का?
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2020 08:22 PM (IST)
शिर्डी : साई भक्तांच्या मागणीनंतर आता साई दर्शनाला जाताना भारतीय पेहरावात या असं आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केलय आणि तसे फलक देखील साई संस्थानने मंदिर परिसर तसेच प्रवेशद्वारावर लावले आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या या निर्णयाची अंमलबजवणी आजपासून सुरू करण्यात आल्याने जे भाविक तोकडे कपडे घालून येत आहेत त्यांना सुरक्षा रक्षक गेटवरच याबाबत सूचना देत आहे.