Majha Vishesh | ई-पासचा गोंधळ किती दिवस चालणार? राज्यातली नाकाबंदी कधू उठणार? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2020 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात स्वत:च्या वाहनाने प्रवास करायचा असल्यास त्यासाठी ई-पास अनिवार्य असल्याचा सध्याचा नियम आहे मात्र एसटी, शेअरिंग कॅब यासाठी हा पास आवश्यक नाही, यावरून प्रश्न उपस्थित होत होता की अनोळखी नागरिकांसोबत प्रवास करताना ई-पास नाही आणि आपल्या कुटुंबासोबत, जवळच्या माणसांसोबत प्रवास करताना पास का? राज्यातील अनेक ठिकाणांहून हा ई-पास आता रद्द करण्याची मागणी येत आहे आणि राज्य सरकार ही अट रद्द करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. याच विषयावर आजची ही माझा विशेष चर्चा.