मांसाहारामुळेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते का? डॉ. नाझिया मुल्ला आणि डॉ. वैशाली पाठक यांचं विश्लेषण!
अश्विन बापट, एबीपी माझा
Updated at:
13 May 2021 05:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना कालावधीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय खावे?
- कोविड रुग्णांचे मुख्य लक्ष स्नायू, रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जेची पातळी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांवर असली पाहिजे.
- नाचणी, ओट्स आणि अमरनाथ सारख्या संपूर्ण धान्यांचा वापर आहारात करण्याचा सल्ला दिला आहे.
- कोंबडीचे मांस, मासे, अंडी, सोया, नट, चीज यासारख्या प्रथिनांचा चांगला स्त्रोत असलेले खाद्यपदार्थ खाण्यास सांगितले आहे.
- बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑईल, मोहरी तेल यासारख्या गोष्टींचा वापर करण्यास सांगितलंय.
- नियमित शारीरिक हालचाल जसे की योग आणि श्वास व्यायाम (प्राणायाम) करणे आवश्यक आहे.
- चिंतेपासून मुक्त होण्यासाठी कमी प्रमाणात डार्क चॉकलेट खा, ज्यामध्ये कमीतकमी 70 टक्के कोको असेल.
- रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध दिवसातून एकदा प्या.
- मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांमधील बहुतेक रूग्णांची चव, गंध येत नाही किंवा गिळणे अवघड होते.
- अशा परिस्थिती थोड्या थोड्या वेळाने मऊ खाणे महत्वाचे आहे. आहारामध्ये आंबा पावडरचा समावेश करणे देखील योग्य आहे.