Thackeray Brothers' Alliance : आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट, हस्तांदोलनाने चर्चा
abp majha web team | 27 Jun 2025 06:54 PM (IST)
ठाकरे बंधूंनी जागतिक मोर्चासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार वरुण सरदेसाई यांची दादरमध्ये भेट झाली. संध्याकाळी एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी हस्तांदोलन केले. संदीप देशपांडे यांनी म्हटले, 'कदाचित आम्ही आधी सुद्धा भेटलो आहोत आणि निश्चित आमच्यामध्ये संवाद असतो.'