Majha Vishesh | कोविड लस आधी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे? लसीबद्दलचा अविश्वास कसा घालवणार? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2021 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Corona Vaccination : कोविड -19 विरुद्ध देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. सर्वात आधी फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड 19 महामारी, लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24x7 कॉल सेंटर - 1075 - देखील स्थापन करण्यात आले आहे.