Majha Vishesh | सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राजीनामा द्यावा का? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2020 07:24 PM (IST)
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयची 16 सदस्यांची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. याशिवाय सुशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि डायरीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी अनेकांची मागणी आहे, त्यांनी राजीनामा द्यावा का यावर ही एबीपी माझाची विशेष चर्चा!