एक्स्प्लोर
Maratha Reservation : अंतर्वाली सराटीत मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक; जरांगेंचा मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार
अंतर्वाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक पार पडली. २७ ऑगस्टला अंतर्वाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जरांगे कूच करणार आहेत. २९ ऑगस्टला त्यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. त्यानंतर कुणाचंच ऐकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांशी फोनवरून चर्चा झाली असून त्यांना अंतर्वाली सराटी येण्याचे निमंत्रण दिल्याचेही जरांगे यांनी सांगितले.
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम


























