Maharashtra Cabinet Meeting : हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात चर्चा, शिंदे गटाचा विरोध
abp majha web team | 29 Jun 2025 06:38 PM (IST)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा हिंदी भाषेला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या संदर्भात एक समिती स्थापन केली जाणार असून, त्यात सायकोलॉजिस्ट आणि तज्ज्ञ मान्यवरांचा समावेश असेल. तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.