Maharashtra Assembly Session : विरोधक म्हणाले, भाजपची नवी टॅगलाइन 'दाग अच्छे है'
abp majha web team | 29 Jun 2025 07:06 PM (IST)
विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे म्हटले आहे. कायदा सुव्यवस्था, राज्यातील भ्रष्टाचार आणि तीन पक्षांमधील मतभेदांबाबत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याचाही दावा विरोधकांनी केला आहे. विरोधक म्हणाले, 'एका टेंडरमधून तीन हजार कोटी रुपये। काय होणार आहे महाराष्ट्रात?'