Majha Vishesh | न्यायव्यवस्थेच्या समीक्षेची 'लक्ष्मण रेषा' कोणती? अभिव्यक्तीचं दमन की बेबंद टीकेला वेसण?
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2020 06:22 PM (IST)
वकील प्रशांत भूषण विरुद्ध सुप्रीम कोर्ट हा वाद सध्या चर्चेत आहे, प्रशांत भूषण यांनी केलेल्या काही प्रतिक्रियांची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली, यात सुप्रीम कोर्टाचा अवमान केला असल्याचा दावा खुद्द सुप्रीम कोर्टाकडून केला गेला. यानंतर प्रश्न हा पडतो की अशा कोणत्या मर्यादा आहेत ज्या वकिलांनी किंवा सामान्य मागरिकांनीदेखील पाळल्या पाहिजेत. हे प्रकरण दोन्ही बाजूंनी समजून घेण्यासाठी एबीपी माझाची ही विशेष चर्चा!