Deepak Pawars On Hindi Oppose Protest : ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार - दीपक पवार
abp majha web team | 27 Jun 2025 03:42 PM (IST)
त्रिभाषा सूत्र विरोधी समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी ५ जुलैला ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने निर्णय मागे घेतल्यास ७ तारखेला जल्लोष करण्याचे आणि अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले. दीपक पवार यांनी सरकारला 'महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही' असे संबोधले आहे.