Hindi Language Issue| भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद, त्रिभाषा सूत्रावरून आरोप-प्रत्यारोप
abp majha web team | 28 Jun 2025 06:42 PM (IST)
त्रिभाषा सूत्रावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. भाजपने ठाकरे सरकारच्या काळातच त्रिभाषा सूत्राचा स्वीकार झाल्याचा दावा केला आहे. याला प्रत्युत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेने त्यावेळी केवळ अहवाल सादर केला गेला होता, जीआर काढला नव्हता असे स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांच्यावर भाजपने टीका केली असून, काँग्रेसने हिंदी इंप्लिमेंटेशन टाकल्याचा आरोप केला आहे. भाजपने नुकताच हिंदीचा सक्तीचा जीआर काढल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.