Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्टमधून बातम्यांचा आढावा : 28 June 2025 : 3 PM : ABP Majha
abp majha web team | 28 Jun 2025 03:38 PM (IST)
हिंदीच्या मुद्द्यावरील उद्याच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिवसेना आणि मनसेकडून जबाबदार्यांचं वाटप. ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळही मोर्चात सहभागी होणार. हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्याला दिवा परिसरामध्ये बॅनर्स लावले.