Majha Vishesh | अजिंक्य रहाणेला पूर्णवेळ कसोटी कप्तान करावं? 'अजिंक्य' भारत, 'अजिंक्य' टीम इंडिया
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2021 06:13 PM (IST)
Ind vs Aus, India Gabba Test Win Historic : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली.