12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?
abp majha web team | 28 Jan 2022 05:37 PM (IST)
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं. हा निकाल महाविकास आघाडीसाठी आणि विशेषतः ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेने हा संघर्ष सुरूच राहील असे सांगितले आहे त्यामुळे या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो यावर चर्चा करणं महत्वाचं ठरतं.