Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
आजच्या इतर बातम्या -
वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष... ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवर २९ धावांनी मात... सूर्यकुमारची खेळी निर्णायक, अक्षर-सिराजचा प्रभावी मारा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब...मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार...तावडेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा...
अपघाताबाबत १० तारखेला तर, विलिनीकरणाबाबत १२ तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद...राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत...तर रोहित पवारांमुळेच आमचे ४१ आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला...
भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांची पाठराखण, दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त... तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो, रोहित पवारांचा पुनरुच्चार...
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यानमाला, सलमानच्या उपस्थितीनं वेधलं लक्ष... तर समाजाला एकसंघटित करणं हेचं संघाचं उद्दिष्ट, सरसंघचालकांचं वक्तव्य
औषधे, मसाले, हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडून शून्य टक्के कर... विरोधकांच्या आरोपांना पीयूष गोयल यांचं उत्तर, तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही, ट्रेड डिलवर स्पष्टीकरण..
All Shows


































