✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

abp majha web team  |  30 Aug 2026 03:08 PM (IST)
ABP News

Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


अवघ्या श्रोतृवृंदालामंत्रमुग्ध करणारे विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर आज कट्ट्यावर आलेत संत वांगमयाचे अभ्यासक लेखक प्रवचनकार आणि भारतीय संस्कृतीवरील भाष्यकार म्हणून ते प्रसिद्ध पण त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य केवळ त्यांच्या अभ्यासाच्या व्याप्तीत नाही तर तो अभ्यास सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडण्याच्या त्यांच्या विलक्षण प्रतिभेत आहे त्यांच्या वाणीमध्ये विद्वत्ता आहे पण ती केवळ शास्त्रार्थासाठी नाही तर माणसाला समृद्ध करण्यासाठी आहे आणि त्यांच्या याच विद्वत्तेतून साकार झालाय रामायणावर भाष्य करणारा शंकर रामायण हा ग्रंथ ज्यामध्ये शंकर अभ्यंकरांनी त्यांचा रामायणावरील भाष्य हजारो ओव्यांमध्ये शब्दबद्ध केले रामो विग्रहवान धर्म राम म्हणजे केवळ राजा नाही दैवत नाही राम म्हणजे भारतीय मनान हजारो वर्षांपासून मस्तकी धरलेलं एक धार्मिक अधिष्ठान आहे वाल्मिकींनी रामायण लिहिलं संतांनी त्याला भक्तीची किनार दिली आणि आता विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांनी रामायणाच्या चिंतनाला आपल्या लेखणीची दीर्घ साधना अर्पण केली आहे याच निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधूया कट्ट्याला सुरुवात करूया नमस्कार आपल मनापासून स्वागत गुरुदेव आता तुमचा शंकर रामायण मधल सुंदरकांड आलं आणि यापूर्वी चार त्याचे खंड येऊन गेलेले आहेत हा पाचवा खंड आणि या निमित्तान जवळपास 50 हज श्लोक, ओव्या वाल्मिकी रामायणाच्या मराठीमध्ये आपण आणलेल्या आहेत आणि मला खरंतर कुतुहल आणि आश्चर्य या गोष्टीच वाटतं की ज्या वयामध्ये साधारण ण लोक थांबवतात लिहिण्याचं वगैरे काम त्या वयामध्ये तुम्ही म्हणजे इतकं मोठं काम हाती घेतलंय आणि इतकं मोठं तुमचे बाकी सगळे व्याप सांभाळून तुम्ही करता आहात मुळामध्ये या प्रकल्पाच मी म्हणीन की तुम्हाला त्याच्या मागची प्रेरणा काय होती आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत काय झालं आणि तुमच्या निष्कर्षामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग काय आलेलं आहे? आपल्याला तर माहितीच आहे की आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोक शिक्षण आणि आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृती भारतीय संस्कृतीची परंपरा याची जपणूक करायची आणि हा सगळा सांस्कृतिक ठेवा पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असं काम आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करतो आहोत गेली 43 वर्ष करतो आहोत हे करत असताना संत वांगमई विपुल प्रकाश झालं प्रतिष्ठानच्या वतीने विशेष म्हणजे जगात कोणीही न केलेला पंचखंडीय भक्तिक कोष आपण प्रकाशित केला डबल डेमी अकादशी साडे हजार पृष्ठ असलेला तो सगळा आता इंग्लिश इंग्लिश भाषेमध्ये आणि हिंदी मध्ये होतोय इंग्रजी भाषेमधे पहिला खंड झाला भारतीय आचार्य आणि भारतीय संत भारतीय आचार्य असे पहिले दोन्ही खंड हिंदीमध्ये झाले मराठी मध्ये पाच खंड झाले हे करत असताना या संपूर्ण विश्वामध्ये जगामध्ये आपल्या भारतामध्ये अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया सिंगापूर अरबखाती देश इकडे सगळीकडे जाताना मला असा अनुभव आला जवळजवळ 15 हजार प्रवचन आम्ही केली या सगळ्या देशांमध्ये हे करत असताना असं लक्षात आलं की आपला धर्म आपली संस्कृती आपला इतिहास याच्या विषयी लोकांना फार कमी माहिती आहे. आणि परदेशामध्ये तर जवळजवळ माहिती नाही त्याच्यामध्ये एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की राम खरच होऊन गेला का हा प्रश्न मला विचारला नाही अशी एकही जागा जगातली नाही प्रत्येक ठिकाणी विचारल जात आणि दुसरं माझ्या मनामध्ये आलं की म आता काहीतरी आपल्याला लिहायलाच पाहिजे रामायणावरची आमची प्रवचन मला अतिशय गाजली कितीतरी वेळेला रामावर मी बोललेलो आहे मनामध्ये आलं की काहीतरी शाश्वत आणखीन काय निर्माण करता येईल आपल्याला यावेळी माझ्या दोन्ही दोन्ही मुलांनी आग्रह धरलेला होता थोरला सी आहे तो जितेंद्र धाकता डॉक्टर आदित्य त त्यांनी आग्रह असा धरला की तुम्ही एखादं महाकाव्य का निर्माण करत नाही तर मनामध्ये आल की संक्षिप्त रामायण लिहाव आणि आपल्याकडे ओवीची परंपरा आहे ज्ञानदेव माऊलीनी ओवीतच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे नाथांच भागवत ओवी मध्येच आहे दासबोध ओवी मध्येच आहे त असे ओवीबद्ध टीका आपण रामायणावर लिहावी असं माझ्या मनामध्ये आल पण संक्षेपात लिहावी त्यावेळी माझी पत्नी असं म्हणाली की लिहिणार असालच तर प्रत्येक श्लोकावर का भाष्य करत नाही प्रत्येक श्लोकावर भाष्य करण फार मोठं काम आहे माझ्या लक्षात आलं कारण वाल्मिकी रामायणाचे 24 हजार सहस्त्र श्लोक आहेत आणि एका श्लोकावर भाष्य करायचं म्हटलं तर किमान तीन ओव्या तरी तीन चार ओव्या तरी होणार पावण एक लाख तरी ओवी संख्या त्याची होणार हे किती अवघड हे लक्षात आलेलं होतं पण रामकृपेने हे तडीला जाईल आणि रामकृपा असली की काय होणार नाही एका हिंदी महाकवीने जसं म्हटले की राम तुम्हाला चरित्र स्वयं काव्य आहे 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.