✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Chandrahar Patil Majha Katta LIVE : देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर

abp majha web team  |  16 Nov 2025 09:51 AM (IST)
ABP News

देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचे (Baidgada Sharyat) पैलवान चंद्रहार पाटलांकडून 500 एकर मैदानावर आयोजन केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैल शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या (helicopter baijya) आणि ब्रेकफेल (brake fail jodi) बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली. तर दुसरी फॉर्च्यूनर गाडी लखन (Lakhan) आणि सर्जा (Sarja) या बैलजोडीने जिंकली. 


सदर शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू बक्षीसाची घोषणा केली आहे. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान सांगलीच्या तासगाव-बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे पार पडलं.फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या. पैलवान चंद्रहार पाटील यांनी माझा कट्ट्यावर दिलखुलास संवाद साधलाय, पाहा... 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Chandrahar Patil Majha Katta LIVE : देशभर गाजलेली Bailgada Sharyat , जिंकलेले मालक माझा कट्टावर

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.