Majha Katta Suresh Wadkar : जेव्हा सुरेश वाडकर शब्द विसरले...लतादीदींच्या आठवणींचा कट्टा
abp majha web team | 13 Feb 2022 11:33 AM (IST)

Majha Katta : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी लता दीदींसोबत अनेक गाणी गायली आहेत. सुरेश वाडकर यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.