Majha Maha Katta | माझा महाकट्टा | Sushilkumar Shinde - Ujwala Shinde यांच्यासोबत दिलखुलास गप्पा
abp majha web team | 30 Apr 2022 03:19 PM (IST)
माझा कट्टा.... गेलं दशकभर ज्या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, ज्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध तसंच प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तीमत्वांचा उलगडा झाला, असा लोकप्रिय माझा कट्टा दशकपूर्ती करतोय. कट्टयाची दशकपूर्ती आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज आणि उद्या असे दोन दिवस माझाचा महाकट्टा रंगणार आहे. या दोन दिवसांत महाकट्ट्यावर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत. या महाकट्ट्यावर आज येतायत सुशीलकुमार शिंदे आणि उज्वला शिंदे.