ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Majha Katta Vikram Sathaye : सचिनच्या बॅटपासून सेहवागच्या शॉटपर्यंत, विक्रम साठ्येचे चौकार-षटकार

Majha Katta Vikram Sathaye : सचिनच्या बॅटपासून सेहवागच्या शॉटपर्यंत, विक्रम साठ्येचे चौकार-षटकार

abp majha web team Updated at: 20 Nov 2021 10:00 PM (IST)

क्रिकेट आणि कॉमेडीचा संगम साधणारे विक्रम साठ्ये एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात उपस्थित होते. क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि भारतीय संघाचे क्रिकेटर्स जणू आपल्या जनतेसाठी देवच आहेत. त्यामुळे क्रिकेटवर कॉमेडी करणं कठीण असू शकलं असतं, पण विक्रम साठ्ये यांनी कॉमेडी ही केवळ मनोरंजन म्हणून करायची असं ठरवलं होतं. दिग्गज खेळाडूंसमोर त्यांच्याच नकला करणं, त्यांच्या चालण्याची शैली, त्यांची बोलण्या-वागण्याची पद्धत या सर्व गोष्टी स्टॅंडअप कॉमेडीच्या माध्यमातून सादर करतात. कुणी खेळाडू यावर नाराज झालाय का, किंवा चिडलाय का असं विचारलं असता विक्रम यांनी म्हटलं की कित्येक क्रिकेटर्सना विक्रमने केलेली नक्कल इतकी आवडते की त्यांना ती पुन्हा पुन्हा करायला सांगतात. खिलाडू वृत्ती असलेले हे खेळाडू कॉमेडीसुद्धा तशीच मनोरंजन म्हणून पाहतात आणि छान एंजॉय करतात!

TRENDING VIDEOS

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी27 Minutes ago

Pawar-Padalkar Controversy | 'मला अडकवण्याचा प्रयत्न', सत्य बाहेर आणण्यासाठी SIT ची मागणी!45 Minutes ago

Kapil Sharma Cafe Attack | Salman Khan सोबत काम करणाऱ्यांना थेट गोळी, Harry Boxter ची धमकी1 Hour ago

VP Candidate | INDIA आघाडी NDA च्या उमेदवाराची वाट पाहणार.2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.