Majha Katta : Vinod Nikole : एक आगळेवेगळे आमदार! विनोद निकोले यांच्याशी खास गप्पा 'माझा कट्टा'वर
abp majha web team | 16 Jul 2022 11:18 PM (IST)

एक आगळेवेगळे आमदार! आपण राजकारण करावं आणि चळवळीशी जोडलं जावं असं का वाटलं? आयुष्यातलं पहिलं आंदोलन कुठलं? विनोद निकोले यांनी दिला आठवणींना उजाळा. विनोद निकोले यांच्याशी खास गप्पा 'माझा कट्टा'वर.