Majha Katta | कधीही न ऐकलेले छत्रपती संभाजीराजे! मराठा आरक्षण, MPSC आणि महाराष्ट्रातील राजकारण...
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2020 11:37 PM (IST)
मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर राजकारण न करता सत्ताधरी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे रक्षण केले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. माझा कट्ट्यावर ते बोलत होते. दोन्ही सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे. मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये अशी विनंती देखील त्यांनी कट्ट्याच्या माध्यमातून केली.