Majha Katta | रेमंड कंपनीचे भूतपूर्व सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया माझा कट्ट्यावर!
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2021 11:27 PM (IST)
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या 'रेमंड'च्या विजयपथ सिंघानिया यांना मानद अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेतल्यानंतर सिंघानिया यांना मानद अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मुलगा गौतम सिंघानियासोबत वितुष्ट आल्यामुळे आपलं पद काढून घेतल्याचा आरोप विजयपथ सिंघानियांनी केला आहे.
विजयपथ सिंघानिया यांनी जवळपास वीस वर्ष 'रेमंड कंपनी'च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. कंपनीला दिलेल्या योगदानासाठी त्यांना निवृत्तीनंतर 'चेअरमन एमिरेट्स' अर्थात मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं.