✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Majha Katta Pravin Tarde : .. तर मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकमध्ये सलमानला घेतलं नसते, प्रवीण तरडेंचे रोखठोख मत

abp majha web team   |  09 Jun 2022 05:37 PM (IST)

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जाणारा चित्रपट म्हणजे 'मुळशी पॅटर्न'. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.  लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुळशी पॅटर्न या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर प्रविण तरडेंनी एक खुलासा केला आहे.  जर हा चित्रपट मी केला असता तर सलमान खानला या चित्रपटात मी घेतले नसते, असे मत प्रविण तरडेंनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा कट्टा
  • Majha Katta Pravin Tarde : .. तर मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकमध्ये सलमानला घेतलं नसते, प्रवीण तरडेंचे रोखठोख मत

TRENDING VIDEOS

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात47 Minutes ago

Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी3 Hour ago

Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha3 Hour ago

Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता3 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.