Grampanchayat Election | कोल्हापूर, धुळ्यात ईव्हीएममध्ये बिघाड
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2021 01:21 PM (IST)
राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाचा दिवस. तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. पण, त्यातच काही अडचणीही उभ्या ठाकत आहेत. कोल्हापूर, धुळ्यात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची बाब लक्षात आली. तर, कुठं उमेदवाराचं नावच मशिनवर नव्हतं. त्यामुळं अनेक ठिकाणी मतदान ठप्प