Atul Deulgaonkar : वातावरणीय बदल रोखण्यासाठी जगाला एकत्र यावं लागेल : पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2021 05:00 PM (IST)
वातावरणीय बदल रोखण्यासाठी जगानं एकत्र यावं लागेल असे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी म्हटले आहे. पाहा देऊळगावकर नक्की काय म्हणाले?