Rural News :माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्यांचा आढावा : Majha Gaon Majha Zilla : 5 मे 2022
abp majha web team | 05 May 2022 07:50 PM (IST)

माझं गाव माझा जिल्हा या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित आणि इतर विषयांबाबत अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.