Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडच्या बातम्या : 17 ऑगस्ट 2021
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2021 11:15 PM (IST)

माझं गाव माझा जिल्हा या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित आणि इतर विषयांबाबत अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.