Majha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा : राज्यभरात गणरायाचं आगमन : 10 सप्टेंबर 2021 ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2021 07:02 PM (IST)
आज गणेश चतुर्थी! राज्यासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाचा गणेशोत्सवही कोरोना सावटात पार पडत आहे. गावागावातील गणेशोत्सवाचा वेगवान आढावा घेऊन एबीपी माझाच्या माझं गाव, माझा बाप्पा या बुलेटीनमध्ये...