#CORONA 2nd Wave भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, दुसऱ्या लाटेसाठी काय तयारी केली पाहिजे?
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2020 09:33 PM (IST)
युरोपामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातेय. कोरोनाची दुसरी लाट भारतात कधी येण्याची शक्यता आहे? साथीच्या रोगांची दुसरी लाट का येते? दुसऱ्या लाटेसाठी आपण काय तयारी केली पाहीजे? कोरोनाची पहिल्या आलेल्या साथीपेक्षा दुसरी लाट जास्त घातक ठरेल का? पाहुयात यावरचा व्हिडीओ.