Job Majha: मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नोकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha
abp majha web team | 30 May 2022 08:59 PM (IST)
मुंबई पोर्ट ट्रस्ट एकूण ९ जागांसाठी भरती होत आहे. पहिली पोस्ट – उपमुख्य यांत्रिकी अभियंता शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा समतुल्य, १२ वर्षांचा अनुभव