JOB Majha : वर्ध्यातल्या महावितरण येथे नेकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha
abp majha web team | 31 Jul 2022 08:32 PM (IST)
पोस्ट - पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, लेखापाल, अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, MIS आणि M&E अधिकारी, SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ज्ञ, ऑपरेटर, सांख्यिकी तज्ज्ञ